Thursday, November 21, 2024 10:13:19 PM
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत सरासरी 65.11 टक्के मतदान झाले.
Apeksha Bhandare
2024-11-21 10:59:41
महाराष्ट्रात मागील 5 वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मायबाप मतदार राजानं विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं.
2024-11-21 09:59:02
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02 टक्के मतदान झाले आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-20 22:55:22
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले.
2024-11-20 19:49:36
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे.
2024-11-20 19:32:07
प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
2024-11-20 19:07:35
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले
2024-11-20 17:49:00
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.
2024-11-20 16:27:22
बीड जिल्ह्यातील परळीतल्या एका मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला मारहाण केली.
2024-11-20 16:08:54
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.
2024-11-20 15:52:15
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सहकुटुंब मतदान केले.
2024-11-20 15:17:38
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले आहे.
2024-11-20 13:56:15
धुळ्यात मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये नाद झाल्याची घटना घडली आहे.
Jai Maharashtra News
2024-11-20 13:49:41
बारामतीत अजित पवारांचे समर्थक आणि युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार यांचे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली.
2024-11-20 13:45:43
राजकीय नेतेमंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
2024-11-20 13:19:36
सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८. १४ टक्के तर झारखंडमध्ये ३१.३७ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्के तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी १३.६७ टक्के मतदान झाले.
2024-11-20 12:12:08
सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिली; असा गंभीर आरोप समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला.
2024-11-20 11:36:49
मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
2024-11-20 11:03:18
देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप दोन आकडी मतदान झालेले नाही. या उलट झारखंडमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट मतदान झाले आहे.
2024-11-20 10:39:23
विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि २५ हजारांहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
2024-11-20 10:31:39
दिन
घन्टा
मिनेट